लवंग शेती : देशात लवंगांना मोठी मागणी, वाचा लवंग शेतीचे फायदे काय?
लवंगाची शेती: देशातील अनेक शेतकरी लवंगाची शेती करत आहेत. ही लंगग शेती शेतकऱ्यांसाठी कशी फायदेशीर ठरत आहे. लवंग शेती : देशातील शेतकरी सतत विविध समस्यांना तोंड देत आहेत. कधी अस्मानी तर कधी सुलतानी. या संकटांना तोंड देत काही ठिकाणी शेतकरी चांगले उत्पादन घेत आहेत. शेतकरी आता पारंपरिक पिकांऐवजी विविध पिके घेत आहेत. सध्या देशातील अनेक शेतकरी लवंगाची शेती करत आहेत. ही लंगग शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. लवंगांना सध्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळे या शेतीतून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे. लंवग : मागणी वाढल्यामुळं लवंग दरात मोठी वाढ जेवण तयार करताना लवंगेचा वापर केला जातो. तसेच विविध प्रकराची आयुर्वेदीक औषधं उत्पादन तयार करताना देखील लवंगेचा वापर केला जातो. त्यामुळं देशभरात लवंगेला मोठी मागणी आहे. मागणी वाढल्यामुळं चांगले दरही मिळत आहेत. याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे. त्यामुळं शेतकरी लंवग पिकाची लागवड करुन चांगले शास्वत उत्पन्न मिळवू शकतात. Clove farming benefits : लवंग पिकाचे फायदे हिवाळ्यात लवंग खाल्ल्याने सर्दी, डोकेदुखी यांसारख्या समस्यांपास...