शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण बातमी, 50 टक्के आनुदानावर बियाणे

महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय सुरक्षा आभियान योजनेअंतर्गत,  50 टक्के आनुदानावर जर तुम्हाला बियाणे पाहिजे आसतील तर पुढील लिंक वरून https://mahadbt.maharashtra.gov.in/  ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. 

 सध्याच्या 2023-24 च्या रब्बी हंगामातील पीके

गहू कापूस 

ज्वारी हरबरा भात 

 या सारख्या पिकावर तुम्हाला 50 टक्के अनुदान मिळणार आहे.

● सातबारा
● आठ अ
● बँकेचे पासबुक
● आणि आधार कार्ड 
घेऊन जवळच्या CSC सेंटरला भेट द्या-

Comments

Popular posts from this blog

शुभमन गिलला डेंग्यूची लागण, अनेक सामन्यांसाठी बाहेर राहण्याची शक्यता आहे

Amala Paul and Jagat Desai's Christian royal wedding,

हवामान बदल: जागतिक धान्य उत्पादन घटले; 2050 पर्यंत पृथ्वीवरील 90 कोटी लोकांना उपासमारीचा सामना करावा लागेल, असा संशोधनाचा दावा आहे