Rising inflation and middle class man
त्याव्यतिरिक्त आपल्या भारत देशाचे उद्योगिक क्षेत्रात नावलौकिक उच्च असे स्थान निर्माण झाले आहे
पण तरीदेखील कुठे तरी दैनंदिन जीवनात असमतोल आपल्या देशात पाहावयास मिळतो
या गोष्टीचे करण असे आहे. एक म्हणजे उच्च वर्गातील उद्योग पती लोक, दुसरे सुशिक्षित सरकारी नोकरदार वर्गीय लोक, तिसरे मध्यम वर्गीय
तर आपण प्रथम पिढीजात औद्योगिक लोकांचा विषय जाणून घेऊ यांचे भाग भांडवल हे शाश्वत असते ते पिढ्या दर पिढ्या चालत आलेले संपती म्हणू ते या संपत्तीचा वापर योग्य पद्धतीनेच करतात. त्याचं टार्गेट नव नवीन उद्योग क्षेत्रात गुंतवणूक करून त्यातून भरपूर प्रमाणात नफा कमावणे हे उद्दिष्ट असते केंद्र सरकार उद्योग क्षेत्रात पूर्ण क्षमतेवर सर्वतोपरी अर्थसाहाय्य करते उदाहरणार्थ रस्ते पाणी वीज वितरण. आणि इतर पायाभूत सुविधा देतात त्यातून टॅक्स स्वरूपात परतावा मिळवणे हे धोरण शासन आखते
पायाभूत सुविधा मऔवि महामंडळाच्या माध्यमातून जगातील सर्वोत्तम औद्योगिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात या योजनेतून पुर्वीपासुन आस्तित्वात असलेल्या उद्योग समूहाच्या कार्यक्षमतेत वाढ होणेसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा- सामायिक सुविधा निर्माण केल्या जातात.
महागाई वाढण्याच करण
जर चलनाचे मूल्य इतर चलनांशी संबंधित कमी झाले तर ते आयात केलेल्या वस्तू आणि सेवांची किंमत वाढवू शकते, ज्यामुळे महागाई होते. नैसर्गिक आपत्ती किंवा राजकीय अस्थिरता पुरवठा साखळीत व्यत्यय करू शकते, ज्यामुळे कमतरता, जास्त किंमत आणि महागाई होऊ शकते.
नोकरदार वेतनवाढ
केंद्र सरकार आणि राज्य सरकार नोकरदार असे दोन वर्ग आहेत. एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यांच एका महिन्याचं वेतन किंवा उत्पन्न किमान किती आणि दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक खर्च काय असतो हे लक्षात घेणे गरजच आहे. या गोष्टीच विश्लेषण प्रशासनाकडून करण गरजेच आहे. एक कटिबंधातील किमान किती सदस्य नोकरीवर असावेत याच बंधन मर्यादित असली पाहिजे. एकाच कुटुंबातील जर चार सदस्य नोकरदार आसतील तर त्यांचा वेतनवाढी चा तान जनसामान्य मध्यम वर्गीय जनतेवर लादला जातो. त्याव्यतिरिक्त सरकार नोकरदारच्या पगारावर टॅक्स कपात करून सुध्दा यंत्रणेवर ताण येतो. त्यातून सरकार सामान्य जनतेवर अत्यावश्यक वस्तूंचे दर मर्यादितपेक्षा आधिक वाढून सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लावायचं काम हे सरकार करत असते.
मध्यम वर्गीय जनतेचं उत्पन्न

Comments
Post a Comment