PM किसान: नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेचे 4000 रुपये या दिवशी खात्यात जमा होतील.

 


मित्रांनो तसेच पीएम किसान योजनेसोबतही महाराष्ट्र शासनाने  एक नवीन योजनाही सुरू केलेली आहे मित्रांनो या योजनेचे नाव आहे नमो शेतकरी योजना या अशा योजनेत देखील तुम्हाला दोन हजार रुपये हा हप्ताह मिळणार आहे मित्रांनो वार्षिक तुम्हाला सहा हजार रुपये पीएम किसान PM Kisan योजनेचे तसेच सहा हजार रुपये नमो शेतकरी योजनेच्या असे वार्षिक तुम्हाला बारा हजार रुपये हे मिळणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

शुभमन गिलला डेंग्यूची लागण, अनेक सामन्यांसाठी बाहेर राहण्याची शक्यता आहे

Amala Paul and Jagat Desai's Christian royal wedding,

हवामान बदल: जागतिक धान्य उत्पादन घटले; 2050 पर्यंत पृथ्वीवरील 90 कोटी लोकांना उपासमारीचा सामना करावा लागेल, असा संशोधनाचा दावा आहे