एकनाथ शिंदे न्यूज : खरीप हंगाम आढावा बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या महत्त्वपूर्ण सूचना; शेतकऱ्यांसाठी...

 


शेतकऱ्यांचा खरीप हंगाम जवळ आला असून त्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक पार पडली आहे.

या खरीप हंगाम बैठकीत बोलतना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आपला बळीराजा शेतकरी अन्नदाता याला देखील मनापासून शुभेच्छा देतो आशा प्रकारची कृतज्ञता भावना व्यक्त केली. अतिशय उत्तम नियोजन कृषी विभाग सहकार विविध विभाग च्या माध्यमातून झालं कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग व सहकार विभाग सादरीकरण उत्कृष्ट नियमबद्ध  होते.  

 हा येणारा खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय माहितीपूर्ण आहे तो यशस्वीपणे  पार पाडला पाहीजे यासाठीची अम्मल्लबजावनी योग्य प्रकारे करण्याच्या सुचना दिल्या आहेत. या मधे बियाने खते कीटकनाशके बियनं खते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. कुठेही तुतोढा भासणार नाही. आणि भासून ही  दिला जाणार नाही. या मधे क्वॉलिटी मेन्टेन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बियाने व खते भोगस करण्याचं कृत्य आसा प्रकार  कोण करत असेल प्रशासनाकडून कडक कारवाई करण्याच्या यावेळेस त्यांनी आढावा बैठकीत केल्या.

Comments

Popular posts from this blog

शुभमन गिलला डेंग्यूची लागण, अनेक सामन्यांसाठी बाहेर राहण्याची शक्यता आहे

Amala Paul and Jagat Desai's Christian royal wedding,

हवामान बदल: जागतिक धान्य उत्पादन घटले; 2050 पर्यंत पृथ्वीवरील 90 कोटी लोकांना उपासमारीचा सामना करावा लागेल, असा संशोधनाचा दावा आहे