थेट क्रिकेट स्कोअर - मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स, सामना 57, IPL 2023 12 मे 2023
सूर्यकुमार यादवने आयपीएलमधील पहिले शतक झळकावले🏏✌️
सूर्यकुमार यादवने आयपीएलमधील पहिले शतक झळकावले, सचिन-जयसूर्या आणि रोहित शर्मा यांच्या विशेष क्लबमध्ये सामील मुंबई इंडियन्सचा अक्रमक धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवने आयपीएलमधील पहिले शतक झळकावले आहे. सूर्यकुमारने शुक्रवारी 12 मे) वानखेडे स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध नाबाद 103 धावांची खेळी केली.

Comments
Post a Comment